चामखीळ दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय | Home Remedies | Lokmat Oxygen

2021-09-13 1

अनेकांच्या चेहऱ्यावर मोस किंवा चामखीळ तुम्ही पहिलेच असतील . काहींच्या अंगावर तर इतके चामखिळ असतात की, त्यामुळे ते वैतागतात . कारण त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात अडथळा निर्माण होतो . अनेकजण हे चामखीळ शरीरावरून हटवण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करत असतात.पण यशिवाय काही घरगुती उपाय करूनही चामखीळ दूर केली जाऊ शकते .


#LokmatNews #Chamkhil #Lokmatlife #HomeRemedies #lokmtoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril

Free Traffic Exchange

Videos similaires